एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यांनंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलं आहे. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्ष बंगला सोडल्यांनंतर स्थानिक शिवसैनिकांमध्ये मोठा उद्रेक पाहायला मिळतोय. याच साखळीत पुणे आणि मुंबईत बंडखोर आमदारांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे<br />#dharmveer #eknathshinde #shivsena #bjp #devendrafadnavis #eknathshinde #uddhavthackeray #bacchukadu #sanjayraut #balasahebthackeray #mahavikasaaghadi #mahavikasaagadinews #sharadpawar #eknathshindenewsupdates<br />Please Like and Subscribe for More Videos.